202507301187929606.png

केंद्र चालक – सुयोग संदीप गजने
संपर्क क्रमांक –9545120252

अनुक्रमांकसेवेचे नावसेवा शुल्क
1जन्म नोंदणी व प्रमाणपत्र२० /-
2मृत्यू नोंदणी व प्रमाणपत्र२० /-
3विवाह नोंदणी प्रमाणपत्र२० /-
4नोकरी व्यवसायासाठी ना हरकत प्रमाणपत्र२० /-
5मालमत्ता आकारणी प्रमाणपत्र२० /-
6मालमत्ता फेरफार प्रमाणपत्र प्रत२० /-
7ना देय प्रमाणपत्र२० /-
8बेरोजगार प्रमाणपत्र२० /-
9कोणत्याही योजनेचा लाभ घेत नसल्याचे प्रमाणपत्र२० /-
10शौचालय दाखला२० /-
11जन्म मृत्य नोंद अनुपलब्धता प्रमाणपत्र२० /-
12बांधकाम अनुमती प्रमाणपत्र२० /-
13नळ जोडणी प्रमाणपत्र२० /-
14वर्तनुकीचा/चारित्र्याचा दाखला२० /-
15निराधार योजनेसाठी वयाचा दाखलानिशुल्क
16दारिद्रय रेषेखाली असल्याचे प्रमाणपत्रनिशुल्क
17हयातीचा दाखलानिशुल्क