202507301187929606.png
विषयसंख्या
१. ग्रामपंचायतीचे नावग्रुप ग्रामपंचायत मावळंगे-नातुंडे
१.१) मावळंगेमहसूल गाव
१.२) नातुंडेमहसूल गाव
२. पंचायत समितीरत्नागिरी
३. गावाचे भौगोलिक क्षेत्र1448 हेक्टर
४. एकूण वाड्या१२
५. लोकसंख्या१५३८
६. पुरुष७९४
७. स्त्रिया७४४
८. एस.सी. अनुसू. जाति/ जमाती१२५
९. इतर१४१३
१एकूण घर३६५
११. एकूण गोठे१०
१२. प्राथमिक शाळा३
१३. आंगणवाडी३
१४. पोस्ट ऑफिस१
१५. देउळ/मंदिरे८
१६. समाज मंदिर१
१७. व्यायाम शाळा१
१८. वाचनालय१
१९. तलाठी कार्यालय१
२०. प्रवासी निवारा शेड४
२१. सार्वजनिक विहिरी६
२२. व्यक्तिगत विहिरी५०
२३. विहिरीवरून न.पा.पु. योजना४
२४. सरकारमान्य धान्य दुकान१
२५. किराणा दुकान४
२६. छोटे स्टॅाल३
२७. पीठगिरण२
२८. व्यायाम शाळा१
२९. स्पीकर व्यवसाय४
३०. आंबा फॅक्टरी३
३१. काजू प्रक्रिया लघू उद्योग१
३२. रोपवाटीका६
३३. सार्वजनिक रंगमंच२
३४. सौर पथदीप३
३५. महिला मंडळ१२
३६. युवक मंडळ१२
३७. भजन मंडळ१
३८. स्मशान व्यवस्था४
३९. गावामध्ये मुख्य रस्ते१
४०. गावामधील इतर रस्ते१६
४१. गोबर गॅस / बायोगॅस४८